शिरली येथे दोघांची आत्महत्या; एकाच दिवशी दोन घटना

वसमत/ अनिल शितोळे: वसमत तालुक्यातील सिरली येथे २५ वर्षीय विवाहित महिला व २५ वर्षीय विवाहित तरुण या दोघांनी आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. 

आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव लक्ष्मीबाई भागोराव मुकाडे यांनी राहत्या घरी सायंकाळी सहा वाजता गळफास घेऊन, तर तरुण नरसिंह गायकवाड यांनी सकाळी दहा वाजता शेतामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. आत्महत्येचे कारण अध्याप स्पष्ट झाले नाही तरी पुढील तपास पो. ना. गजानन भोपे हे करत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या