जगातील अरबपती जोडपे मेलिंडा- बिल गेट्स झाले विभक्त

 Gates Couple Announces End Of Marriage In A Joint Statement

जगातील सर्वात श्रीमंत कुटुंबांपैकी एक असलेले मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स आणि त्यांची पत्नी मेलिंडा गेट्स यांनी लग्नाच्या 27 वर्षानंतर त्यांनी परस्पर सहमतीने फारकत घेतली असून मंगळवारी त्यानी तसे संयुक्त निवेदन जाहीर केले आहे. बिल आणि त्यांची पत्नी मेलिंडा गेट्स 27 वर्षांच्या सुखी वैवाहिक जीवनातून विभक्त होत असले तरी या दोघांनी गेट्स फाऊंडेशनमध्ये एकत्र काम सुरू ठेवण्याचे जाहीर केले आहे.

याबाबतच्या संयुक्त निवेदनात म्हटले आहे की, "आमच्या नात्यावर खूप विचार करून आणि बरीच चर्चा केल्यानंतर आम्ही आपले लग्न संबंध संपवण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या 27 वर्षात आम्ही तीन अविश्वसनीय मुलांना वाढवले ​​आणि त्यंच्या भविष्याची पायाभरणी केली. जगातील सर्व लोकांना आरोग्य, चांगले जीवन जगण्यास सक्षम बनविण्याकरिता आम्ही सोबत काम करुन सुरु केलेल्या मोहिमेवर विश्वास ठेवत आहोत आणि आमचे पायाभूत कार्य एकत्र करत राहू, परंतु यापुढे जिवण्याच्या पुढील टप्प्यात आम्ही पती-पत्नी म्हणून एकत्र राहू शकतो यावर आमचा विश्वास नाही. आपण या नवीन आयुष्यात रुळण्यास सुरवात करताच आम्ही आमच्या कुटुंबासाठी स्वातंत्र्य आणि गोपनीयतेची आपल्याकडून अपेक्षा करतो."

या जोडप्याने अत्यंत प्रेरणादायक, 'गीव्हिंग प्लेज' (परोपकारांची चळवळ) सुरू केली. त्याच माध्यमातून त्यानी आपली बहुतेक संपत्ती सेवाभावी कार्यासाठी दान केली आहे. मायक्रोसॉफ्टमधील 1.37 टक्के हिस्सा बिल गेट्सकडे आहे, ज्याची किंमत 26 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त आहे. 2020 मध्ये त्यांनी कंपनीच्या संचालक मंडळाचा राजीनामा दिला आहे. बिल आणि मेलिंडा गेट्स फाऊंडेशनकडे 1 अब्ज डॉलर्सची संपत्ती आहे.

कसा झाला बिल-मेलिंडा गेट्स यांचा विवाह?

मेलिंडा गेट्स यानी एका कार्यक्रमात सांगितले होते की, बिल आणि त्यांची मायक्रोसॉफ्टमध्ये भेट झाली होती. मेलिंडा मायक्रोसॉफ्टमध्ये मार्केटींग मॅनेजर म्हणून काम करीत होत्या. बिल गेट्स यांनी मायक्रोसॉफ्ट कंपनीच्या  व्हाईटबोर्डवर लग्न करण्याचे फायदे व तोटे याबाबत काही मजकूर लिहीला होता. त्यानंतर याच मजकूरावरून त्यांचे सूत जुळले आणि त्यानी 1994 मध्ये हुवेई बेटावर लग्न केले. त्याना तीन मुले आहेत.

One of the richest families in the world, the Microsoft co-founder and his wife Melinda, in a joint statement released on Tuesday, have declared that they have mutually separated after 27 years of marriage life.

According to the reports, In a tweet on Tuesday, Microsoft co-founder Bill Gates announced that he and his wife, Melinda Gates, are separating after 27 years of happy marriage life. Till now the financial implications are unclear, but the duo will continue working together at the Gates Foundation, which was founded by the couple, the statement has made by the Microsoft co-founder and former CEO after the decision.

The statement says, "after a great deal of thought and a lot of work on our relationship, we have made the decision to end our marriage. Over the last 27 years, we have raised three incredible children and built a foundation that works all over the world to enable all people to lead healthy, productive lives. We continue to share a belief in that mission and will continue our work together at the foundation, but we no longer believe we can grow together as a couple in this next phase of our lives".
Divorce Procedure In America And Washington

In the USA divorce procedure is governed by the laws of the individual state in which it occurs. Divorce, also known as "dissolution of marriage," and it's a legal process in which a judge or other authority legally terminates a marriage. Washington is a "no fault" state and it is a "community property" state and To get divorced in Washington State, only one spouse need say that the marriage is "irretrievably broken." Once that is said, then a divorce decree can be granted by the judicial officer.
The statement further reads, "we ask for space and privacy for our family as we begin to navigate this new life,"

Bill-Melinda Gates The Happy Couple

Melinda Gates in a documentary series has revealed who they got engaged to and later on got marriage. According to the information, Bill and Melinda Gates met at Microsoft. Melinda had been a marketing manager at Microsoft and the couple got married in Huawei in 1994 after Bill had listed the pros and cons of getting married on a whiteboard. The World knows the couple started a very inspiring, Giving Pledge, a movement of philanthropists who commit to giving the majority of their wealth to philanthropy or charitable causes either during their lifetimes or in their wills. Bill Gates holds 1.37 percent of Microsoft's outstanding shares, which are worth more than $26 billion. He stepped down from the company's board of directors in 2020 and started spending more time on the Bill and Melinda Gates Foundation. The foundation has done very well in the COVID-19 pandemic. As per the reports the foundation has over $51 billion in assets.







The Editor

भारतीय संविधान आणि भारतीय कायद्यांबाबत, तसेच कायदीय चालू घडामोडी, न्यायालयांचे निकाल, निर्णय, आदेशा याबाबत मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषेतून वाचकांना ज्ञान मिळावे यासाठी हा ब्लॉग सुरू करण्यात आला आहे. कायद्याचे अभ्यासक, वकील, विद्यार्थी हे सुद्धा या ब्लॉगवर आपले लेख प्रसिद्ध करू शकतात. संपर्क:- अ‍ॅड. रावण धाबे, raavan@yahoo.com

टिप्पणी पोस्ट करा

We received your comment; we will reply shortly after moderating your message.
Thanks.
Yours, Raavan Dhabe

थोडे नवीन जरा जुने