उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्या प्रतिमांची जोड्यानी धुलाई

आरक्षणावरून मराठा शिवसैनिक सेना आक्रमक..... 

हिंगोली: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आज मराठा शिवसैनिक सेनेच्या वतिने राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी कॉन्ग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार आणि मराठा आरक्षण उपसमितीचे प्रमूख अशोक चव्हाण यांच्या प्रतिमाना आज जोडे मारण्यात आले. Maratha Shivsaink Sena offensive over the Maratha Quota, assaults the images of NCP chief Sharad Pawar, CM Uddhav Thackrey, Minister Ashok Chavhan with shoes at Hingoli, during agitation.

आज दिनांक १५  मे २०२१ रोजी गांधी चौक येथे जोडे मारो आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामध्ये सहभागी तसेच आयोजक मराठा शिवसैनिक सेना संघटनेचे संस्थापक अध्यक्ष  विनायकराव भिसे पाटीलम, पप्पू चव्हाण, राजू पाटील, विजय शिंदे, विश्वंभर पटवेकर,संदीप डांगे पिंटू जाधव, गोपाल चव्हाण, करण होडगिर, राम चव्हाण, किशोर, कदम, व इतर मराठा बांधव आंदोलनामध्ये सहभागी होते.

Post a Comment

0 Comments