गीत गायनातून कोरोना जनजागृती

वसमत: येथील पोलिसांच्या वतीने गुरुवारी गरजूंना अन्नधान्याची किट वाटप करून मदतीचा हात दिला यावेळी पथसंचलन ना सह गीत गायनातून पुरणाचे निर्बंध पाळण्यासाठी चे आवाहन करण्यात आले.
गीत गायन करुन कोरोना जनजागृती करताना वसमत पोलीस. छाया: नागेश चव्हाण.
त्यानंतर अतिरिक्त पोलिस अधीक्षक यशवंत काळे यांच्या सह पोलिसांनी शहरातून पथसंचलन केले यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी वसीम हाश्मी यांनी स्वतः गीत गायन करून नागरिकांना निर्बंध पाळण्याचे आवाहन केले शहरातील प्रमुख चौकात त्यांच्या गायनाचा आगळावेगळा कार्यक्रम पहावयास मिळाला पोलिसांच्या सुरेल आवाजात पुरणाचे नियम पाळण्यासाठी ची जनजागृती पहिल्यांदाच ऐकावयास मिळाली.

यावेळी अतिरिक्त पोलिस अधीक्षक यशवंत काळे उपविभागीय पोलिस अधिकारी वशिम हाश्मी पोलीस निरीक्षक शिवाजी गुर्मी सपोनि श्रीदेवी पाटील मॅडम सपोनि पंढरीनाथ बदनापूर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रकाश आवडे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजू सिद्दिकी व पोलीस कर्मचारी विवेक गुंडरे व सर्व पोलीस बांधव कर्मचारी होमगार्ड यावेळी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या