जाणून घ्या हिंगोली जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालय सुरु होणार की नाही?

जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी परवानगी नाकारली....

हिंगोली, दि. २३:- कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर हिंगोलीचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी उद्या दिनांक २३ नोव्हेंबर पासून ९ ते १२ वीपर्यंतच्या शाळा, महाविद्यालय आश्रमशाळा आणि आंतरराष्ट्रीय विद्यालय सुरू करण्यास मान्यता दिलेली नाही. त्यामुळे हिंगोली जिल्ह्यात सर्व शिक्षकांच्या covid-19 चाचण्या झाल्या नंतर आणि शालेय शिक्षण आणि व्यवस्थापन समितीच्या बैठकीत सर्वानुमते शाळा महाविद्यालय सुरू करण्याचे ठरल्यानंतर आता शाळा- महाविद्यालये सुरू होणार आहेत.

याबाबत रुचेश जयवंशी यांनी आज दिनांक २२ नोव्हेंबर रोजी सविस्तर आदेश काढले आहेत.

0/Post a Comment/Comments

We received your comment; we will reply shortly after moderating your message.
Thanks.
Yours, Raavan Dhabe

Previous Post Next Post