संविधान दिनानिमित्त डॉ. आंबेडकर यांना अभिवादन.....

हिंगोली, दि. २६:- संविधान दिनानिमित्त येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला आंबेडकराईट पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने अभिवादन करण्यात आले.
हिंगोली शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील डॉ. आंबेडकर पुतळा येथे झालेल्या कार्यक्रमाला आंबेडकराईट पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष धीमान ॲड. रावण धाबे, जिल्हा उपाध्यक्ष धीमान ॲड. मारोती सोनुले, जिल्हा महासचिव धीमान रवी शिखरे पाटील, जिल्हा महासचिव धीमान अशोक पानपट्टे, आंबेडकर प्रेस कौन्सिल मीडिया प्रमुख सुधाकर वाढवे, हिंगोली तालुका महासचिव दादाराव जुमडे आदींची उपस्थिती होती. यावेळी ॲड. धाबे यांनी संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन केले.

0/Post a Comment/Comments

We received your comment; we will reply shortly after moderating your message.
Thanks.
Yours, Raavan Dhabe

Previous Post Next Post