बसपाचे माजी जिल्हाध्यक्ष अभिजित खंदारे यांच्या आजीचे निधन

डीएम रिपोर्ट्स- बहुजन समाज पार्टीचे माजी जिल्हाध्यक्ष अभिजित खंदारे यांच्या आजीचे निधन झाले असून त्यांच्या सावडण्याचा कार्यक्रम २० ऑगस्ट रोजी ठेवण्यात आला आहे. कालवश नर्मदा रुखमाजी भिसे, (वय-९०) यांचे दि. १५ ऑगस्ट रोजी सकाळी ८.४५ वाजता वृद्धपकाळाने निधन झाले.  त्यांच्या पश्चात एक मुलगी चंदाबाई दिलीपराव खंदारे असून, दोन नातू एक नात आहे. बहुजन समाज पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष ऍड. अभिजीत खंदारे यांच्या त्या आजी होत्या. त्यांच्या अस्थी विसर्जनाचा कार्यक्रम दिनांक. २० ऑगस्ट रोजी सकाळी १०.३० वा होणार असून त्यानंतर सिद्धार्थनगर येथील त्यांच्या राहत्या घरी जलदान विधी होणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या