प्रभाकर पाटील/डीएम रिपोर्ट्स - हिंगोली तालुक्यातील सिरसम येथे १०० व्यापारी व्यवसायिकांची रॅपिड टेस्ट घेण्यात आली असून या चाचणीमध्ये सर्व शंभर पैकी शंभर व्यापाऱ्यांचे अहवाल निगेटिव्ह आल्यामुळे सिरसम सुटकेचा निश्वास घेतला.
या चाचणीसाठी सिरसम प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर चव्हाण यांच्यासह स्थानिक डॉक्टर पठाडे, डॉक्टर जाधव, डॉक्टर शिवे आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी कोरोना चाचणी करण्यासाठी परिश्रम घेतले.
Tags:
Covid-19