हिंगोली: शहरातील आदर्श महाविद्यालयाच्या परिसरात असलेल्या झाडांवर गेल्या दोन-तीन वर्षांपासून कुऱ्हाडी चालविण्यात येत आहेत. यामूळे महाविद्यालय परिसर भकास झाला आहे. तर आज काटेरी बाभूळ तोडण्याचे काम हाती घेण्यात आले. ही झाडे उन्हाळ्याच्या दिवसात विशेषतः …